Maval : शेतकरी पोपटराव गोपाळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – शिरगाव (प्रती शिर्डी) येथील शेतकरी पोपटराव/(Maval) नागुजी गोपाळे (वय 80)यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 5) रात्री निधन झाले.  

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाचे सचिव, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे गुरूजी यांचे ते मोठे बंधु  होत.

Pune : रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ; स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त 25 टक्के भरपाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.