Browsing Tag

Maval news

Talegaon Dabhade: चीनशी लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांना काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकात मावळ तालुका काँग्रेस कमिटी व तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात  आली. तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे व…

Vadgaon Maval: मावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी सुधीर भागवत

एमपीसी न्यूज- मावळ तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांची भंडारा जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी एस. पी. भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामविकास विभागाचे उपसचिव पंडित जाधव यांच्या आदेशाने शुक्रवारी (दि…

Maval: शिळाटणेच्या उपसरपंचपदी कांचन भानुसघरे बिनविरोध

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील शिळाटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कांचन शरद भानुसघरे यांची बिनविरोध निवड झाली.  या आधीच्या उपसरपंच निर्मला भानुसघरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच गुलाब अहिरे यांच्या अध्यक्षते खाली…

Maval: मळवलीच्या उपसरपंचपदी जमुना पटेकर बिनविरोध

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील मळवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जमुना गणेश पटेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  याआधीचे उपसरपंच तुकाराम ठोसर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी पटेकर…

Pimpri: ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका, महाराष्ट्राला आर्थिक मदत करा’

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोकण भागासह विविध जिल्ह्यांचे वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठी…

Maval : कोरोनाचा फटका डोंगरच्या काळ्या मैनेला 

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे चवीने खाल्ला जाणारा गावरान मेवा म्हणजे ‘ डोंगरची काळी मैना’ करवंदे - जांभळे यापासून खवय्ये यावर्षी वंचित राहिले आहेत. त्यांच्यावर केवळ आठवणीवर खाण्याची इच्छा भागवण्याची वेळ आलेली आहे.…

Vadgaon Maval: लायन्स क्लब आयोजित रक्तदान शिबिरात 93 जणांचे रक्तदान 

एमपीसी न्यूज - कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने शासनाने रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना रक्त पुरवठा करावा असे आव्हान केले होते. लायन्स क्लब ऑफ वडगाव व मनीषा मॅटर्निटी होम यांनी रविवार दि.…

Talegaon Dabhade: मीराबाई दशरथ भोंगाडे यांचे निधन

तळेगाव दाभाडे - माळवाडी (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या मीराबाई दशरथ भोंगाडे (वय 65) यांचे आज सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.  मावळ कृषी…

Maval: तालुक्यातील सर्व कंपन्या, दुकाने, बांधकामे सुरू करण्यास परवानगी

एमपीसी न्यूज - शासन निर्णयानुसार मावळ तालुका ऑरेंज झोनमध्ये असल्याने तालुक्यातील सर्व कंपन्या, दुकाने, बांधकामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनील शेळके व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पत्रकार परिषदेत…

Maval: बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला, दुर्घटनेतील दोघांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोघांपैकी दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज (शनिवार) सकाळी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व…