Maval : अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत उज्वला शिंदे प्रथम 

लकी ड्रा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – कामशेत गावातील मानाचा पहिला गणपती ( Maval ) आयोजित ऋषीपंचमी निमित्त घेण्यात आलेल्या सामूहीक महिला अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत उज्वला शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.यावेळी लकी ड्रॉ कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये महिलांनी विविध संसारोपयोगी वस्तू जिंकल्या.
विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मागिल अनेक वर्षांपासून सार्वजनिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमाला महिला उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
स्पर्धेतील विजेते याप्रमाणे
उज्वला अर्जुन शिंदे – चांदीचा करंडा
धनश्री सिरसट  –  इलेक्ट्रीक शेगडी
सुषमा पायगुडे – चांदीचे पैंजण
शितल जयवंत शिंदे -पैठणी साडी
वंदना लाडकर – मिक्सर
अर्चना कुणाल शिंदे -डिनर सेट
दिपाली खेंगले – कॉपरबॉटम हांडी सेट
रेशमा शेडगे -चांदीचा छल्ला
संजीवनी मोरे – सोन्याची नथ
आरती येवले -चांदीची गणपती फ्रेम

पूजा भंडारी -प्रेशर कुकर
आशू शिंदे -चांदीची नथ
साक्षी गोडसे -ताट, वाटी, ग्लास सेट
रेखा श्रीरंग शिंदे -सिलिंग फॅन
जया जाधव -इडली कुकर
राजश्री जोशी -प्रवासी बॅग
मीनल शंकर शिंदे -देवपुजा भांडे
मीना लोंढे – समई
दिपाली सचिन शिंदे -तांब्याचे ग्लास 5
काजल अतुल शिंदे -दोन खुर्च्या
विद्या मोडक – नॉनस्टिक तवा
रेखा सुभाष गायकवाड -इस्त्री
अनिता शिंदे -कप सेट
जागृती कांबळे-भिंतीवरील घड्याळ
मंडळ दरवर्षी सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम करत असते त्यामध्ये अथर्वशीर्ष पठण ,व्याख्यान, रक्तदान शिबिर, असे विविध कार्यक्रम गेल्या अनेक वर्ष हे  मंडळ देवस्थानमार्फत कार्यक्रम घेत आहे.
ओम समर्थ मित्र मंडळ, गावठाण कामशेत यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.