Moshi News : महाराष्ट्र काता चॅंपियनशिप स्पर्धेत न्यू इंद्रायणी स्कूल मोशी खेळाडूंना घवघवीत यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र काता चॅम्पियनशिप 2022-23 स्पर्धेत (Moshi News) न्यू इंद्रायणी स्कूल मोशी खेळाडूंना घवघवीत यश मिळवले आहे. निगडी येथील मीनाताई ठाकरे स्केटिंग हॉल येथे रविवारी (दि.12) स्पर्धा पार पडल्या.

महाराष्ट्र काता चॅंपियनशिप स्पर्धेत मुले व मुली असे पिंपरी-चिंचवड मधील बाराशे हुन अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल शोतोकान कराटे दो असोसिएशन पिंपरी चिंचवड विभागाचे अंकुश तिकोने यांनी केले. तसेच संस्थापक व अध्यक्ष स्पर्धेचे उदघाटन संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Pune News : मराठवाडा मित्रमंडळची विद्यार्थी साहाय्यक समितीला दोन कोटींची मदत 

मोशी येथील न्यू इंद्रायणी स्कूल मधील कराटे प्रशिक्षिका नेहा जाधव यांच्या एकूण 25 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आणि प्रशिक्षक माननीय विजय कुडाळकर (सर) सीनियर ब्लॅक बेल्ट (Moshi News) यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. न्यू इंद्रायणी स्कूल मधील खेळाडूंनी एकूण 6 सुवर्णपदके ,7 रौप्यपदके आणि 11 कास्यपदके मिळवली.

खालील प्रमाणे विजेता विध्यार्थाचे नावे नमूद केले आहे

क्रमांक विजेता विद्यार्थ्यांचे नावे बेल्ट (गट) पदके

1 वेदान्तिक कवडे ग्रीन बेल्ट सुवर्णपदक

2 सई कुंभार ग्रीन बेल्ट सुवर्णपदक

3 गौरव आहेर ग्रीन बेल्ट सुवर्णपदक

4 मनीष चव्हाण ऑरेंज बेल्ट सुवर्णपदक

5 वेदांत जाधव ऑरेंज बेल्ट सुवर्णपदक

6 समृद्धी कापसे ऑरेंज बेल्ट सुवर्णपदक

 

क्रमांक विजेता विद्यार्थ्यांचे नावे बेल्ट (गट) पदके

1 वेदिका बांगर ऑरेंज बेल्ट रौप्य पदक

2 अन्वी कासार ऑरेंज बेल्ट रौप्य पदक

3 जय कुंभार ग्रीन बेल्ट रौप्य पदक

4 ईशान भोर ऑरेंज बेल्ट रौप्य पदक

5 तक्षक मोरे येल्लो बेल्ट रौप्य पदक

6 यश इंगळे मरून बेल्ट रौप्य पदक

7 आयेशा सय्यद ऑरेंज बेल्ट रौप्य पदक

 

क्रमांक विजेता विद्यार्थ्यांचे नावे बेल्ट (गट) पदके

1 स्वरा ढेकणे व्हाईट बेल्ट कांस्यपदक

2 होशी धांडे व्हाईट बेल्ट कांस्यपदक

3 शर्विल भोर व्हाईट बेल्ट कांस्यपदक

4 वेदांत चौधरी व्हाईट बेल्ट कांस्यपदक

5 ओजस्वी जाधव येल्लो बेल्ट कांस्यपदक

6 श्रेयश कुलकर्णी ऑरेंज बेल्ट कांस्यपदक

7 पायल डोईफोडे ग्रीन बेल्ट कांस्यपदक

8 अर्णव शिंदे ऑरेंज बेल्ट कांस्यपदक

9 ज्ञानेश्वरी जाधव ऑरेंज बेल्ट कांस्यपदक

10 तन्मय कापसे ऑरेंज बेल्ट कांस्यपदक

11 पायल इचगुडे ग्रीन बेल्ट कांस्यपदक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.