Nigdi News : जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा निगडी येथे संपन्न

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि (Nigdi News) जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर टेबल टेनिस स्पर्धा 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2022 अखेर मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाल्या.

14, 17 व 19 वयोगटातील मुले व मुली यांचे 133 शाळांमधील 665 खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. क्रीडा पर्यवेक्षक श्रीरंगराव कारंडे उपस्थित होते.

Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये 19 नोव्हेंबर रोजी ‘पाऊसवेळा’ कार्यक्रम
पंचप्रमुख चंदर थावानी, संदीप शर्मा यांनी पंचाचे कामकाज पाहिले. सुभाष जावीर, मंगल जाधव यांनी स्पर्धा आयोजन केले होते. युवराज गवारी, बाळू काळभोर, विलास लांडे यांनी सहकार्य केले.
आज 17 मुली, 19 मुली 19 मुले यांच्या स्पर्धा पार पडल्या आहेत.

17 वर्षे मुली अंतिम निकाल – Nigdi News

प्रथम क्रमांक इंदिरा नॅशनल स्कूल, ताथवडे विजयी विरुद्ध अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड (3-2)
1) जिया शहा ( इंदिरा ) पराभूत विरुद्ध इरा दुग्गल (अक्षरा ) (0-2), 6-11 8-11
2) साई कीर्ती (इंदिरा) विजयविरुद्ध सानवी सिन्हा (अक्षरा) (2-0)
(11-6), (11-6)
3) तनिष्का शिंदे ( इंदिरा ) विजय विरुद्ध संप्रेती मलिक (अक्षरा) (2-0)
(11-8), (11-2)
4) साई कीर्ती (इंदिरा) पराभूत विरुद्ध इरा दुग्गल (अक्षरा ) (0-2)
8-11 5-11
5) जिया शहा( इंदिरा) विजयविरुद्ध सानवी सिन्हा (अक्षरा) ( 2-0)
11-7, 11-3

द्वितीय क्रमांक — अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड
तृतीय क्रमांक— युरो स्कूल वाकड

19 वर्षे मुले अंतिम निकाल –

प्रथम क्रमांक – सिटी प्राईड जूनियर कॉलेज निगडी विजयी विरुद्ध इंदिरा नॅशनल स्कूल ताथवडे (3-2)
1) प्रयाग शेट्टी सिटी प्राईड पराभूत विरुद्ध यश थाकन (इंदिरा ) (1-2)
7-11, 11-7, 7-11
2) पृथ्वीराज भोसले (सिटी प्राईड ) विजयविरुद्ध साई कोळेकर (इंदिरा) (0-2)
11-5,11-6
3) शुभंकर राऊळ ( सिटी प्राईड ) पराभूत विरुद्ध अद्वैत कुलकर्णी ( इंदिरा) (0-2)
4-11, 3-11
4) पृथ्वीराज भोसले (सिटी प्राईड) विजय विरुद्ध यश थाकण ( इंदिरा) (2-0)
11-4, 11-4
5) प्रयाग शेट्टी (सिटी प्राईड ) विजयी विरुद्ध साई कोळेकर( इंदिरा) (2-0)
11-8,11-6
द्वितीय क्रमांक–
इंदिरा नॅशनल स्कूल ताथवडे
तृतीय क्रमांक–
जी जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी
———————————————–
19 वर्षे मुली अंतिम निकाल
प्रथम क्रमांक —जी जी इंटरनॅशनल स्कूल पिंपरी विजयविरुद्ध इंद्रा नॅशनल स्कूल ताथवडे (3-2)
द्वितीय क्रमांक —इंटरनॅशनल स्कूल ताथवडे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.