Browsing Tag

pimpri-chinchwad municipal corporation

Nigdi News: नगरसेवक उत्तम केंदळे यांचा महावितरणला ‘एसएमएस’द्वारे विजेचा शॉक

एमपीसी न्यूज - गेल्या एक वर्षांपासून निगडी, यमुनानगर भागातील वीज पुरवठा दिवसातून दोन तास बंद असतो. याबाबत क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देत असत.त्यामुळे केंदळे यांनी…

Pimpri News : नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यासाठी साडेचार कोटींचा खर्च, स्थायीची आयत्यावेळी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्याक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यात येणार आहे. भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्यात येणार असून त्यासाठी 4 कोटी 37 लाख 32 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या…

Pimpri News : डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टसमुळे पाणी, सांडपाणी प्रक्रिया अन् पुन:वापर क्षेत्रात…

एमपीसी न्यूज - पर्यावरण संवर्धनाचा वसा जोपासत पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया अन् पुन:वापर क्षेत्रात पुण्याचा लौकीक जगभरात मिळवणारी प्रथितयश डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रो. प्रा. लि. ही कंपनी पिंपरी-चिंचवडमधील आहे, याचा अभिमान वाटतो, अशा भावना क्रेडाई…

Pimpri News : कोकणातील पूरग्रस्तांसाठी मावळ युवा सेनेकडून 3 ट्रक साहित्याची मदत 

एमपीसी न्यूज : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण  सरदेसाई, शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना मावळ लोकसभच्या वतीने चिपळूण आणि खेड तालुक्यातील…

Pimpri News : चिखली, तळवडे परिसरात दररोज शुद्ध पाणीपुरवठा करा 

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 85 टक्के  भरलेले आहे. तरीही पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, तळवडे परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा का होतो ?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित  केला आहे.  चिखली, तळवडे परिसरातील विस्कळीत व…

Pimpri News: यंदाही गणेशोत्सवात कडक निर्बंध! पालिकेकडून नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम?

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानुसार बंधने घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक मंडळांकरिता 4 तर घरगुती…

Pimpri News : पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग पुणे- मुंबई महामार्गावर ढासळला;…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर सुरू असलेल्या पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग जुना पुणे मुंबई महामार्गावर ढासळला. या प्रकरणात कंत्राटदारावर कारवाई केली जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.…

Dehuroad News : लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावली!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावरील उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती मंदावली आहे. पुलाच्या कामासाठी देहूरोड सवाना चौकातून…