MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (MPC News) पहिल्या सिटी न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ने 15 वर्षांची दमदार आणि यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. ‘एमपीसी न्यूज’च्या आजवरच्या वाटचालीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्मिक, प्रशासकीय, पोलीस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत ‘एमपीसी न्यूज’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता, मुख्य संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक ऋषिकेश तपशाळकर, सहयोगी संपादक अनिल कातळे, राजकीय सल्लागार संपादक गोविंद घोळवे, प्रवर्तक संभव मेहता, आकांक्षा इनामदार, स्नेहा इनामदार तसेच स्मिता जोशी, श्रीपाद शिंदे, वर्षा लिगाडे, सुवर्णा गवारे, शर्मिला पवार शिंदे, प्रभाकर तुमकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक अमोल गाडगीळ आदींनी केले. उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनुप घुंगुर्डे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

राजकीय – MPC News

खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे उपनेते, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक अमित गावडे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेवक वसंत शेवडे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, क्रीडा समितीचे माजी सभापती प्रा. उत्तम केंदळे, निलेश पांढारकर, माजी नगरसेविका विनया तापकीर, माजी नगरसेवक यशवंत भोसले, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सचिव प्रवीण जाधव, युवक काँग्रेसचे मयुर जैयस्वाल, गौरव चौधरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मनीषा गटकळ, भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे, माजी महापौर संजोग वाघेरे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, रवींद्र देशपांडे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी महेश कुलकर्णी, आम आदमी पार्टीच्या महिला शहराध्यक्षा सीता केंद्रे, माया सांगवे, सचिन साठे, विजय कांबळे, काळूराम बारणे,

प्रशासकीय –

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संजय जगदाळे,

पोलीस –

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, मधुकर सावंत, प्रसाद गोकुळे, देवेंद्र चव्हाण, शिवाजी गवारी.

वकील – MPC News

पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, ॲड अंतरा देशपांडे, ॲड शोभा कदम, ॲड. उमेश खंदारे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. अर्जुन दलाल, ॲड. प्रतिभा दलाल.

मान्यवर –

मनोहर पारळकर, डॉ. शैलेश देशपांडे, मिठालाल जैन, सय्यद भाई, राहुल गाडेकर, अभिनंदन दुबे, सारंग पापळकर, राहुल झाडखंडे, मुकुंद कुलकर्णी, सागर नाझरकर, सुधीर मारुलकर, प्रदीप नाईक, निलेश जहागिरदार, प्रमोद येळवे, दीपक अडगळे, सतपाल गोयल, पंढरीनाथ म्हस्के, सागर रामचंद्र नाझरकर, सुधीर मारुलकर, योगेश मारुलकर, तानाजी, सुरेश कंक, शामराव सरकाळे, सुनील ओजाळे, पराग गोखले, काशिनाथ नखाते, किरण साढेकर, ओमप्रकाश मोरया, सलीम डांगे, इरफान चौधरी, चंद्रशेखर जोशी, शाम भालेकर, सुनील ननवरे, मोहन चौधरी, शुभम काकडे, निलेश गराडे, रवी नामदे, मारुती बहिरवाडे, राघवेंद्र राजपूत, पवनकुमार गुप्ता, परमानंद जमतानी, शशिकांत चव्हाण, प्रमोद थोरात, राजेश अग्रवाल, राजूशेठ काटे, राजू शिवतरे, प्रा. शहाजी माने, सुनीलशेठ जाधव,  आर्किटेक्ट कल्याणी भांबुर्डेकर ,अमेय देशपांडे, वैशाली उंब्रजकर, संकेत उंब्रजकर, अनिकेत बागुल, श्रीकृष्ण कुलकर्णी, ओमप्रकाश पार्थ, विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे, वसंत शेवडे, सचिन बोहानी, वंदना जोशी, योगेश थिटे, मुकुंद कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, पवन वैद्य, कल्याणी भांबुर्डेकर, विकास गायकांबळे, वसंत गावंडे, प्रतिभा कुलकर्णी, शिवानंद चौगुले, विजयकुमार पाटील, प्रकाश कुलकर्णी, निलेश वाळके, प्रदीप गांधलीकर, आकाश जाधव, ज्ञानेश्वर हरक, ओंकार वाळूंज, शेखर अहिरराव, आर के मसुरे, लक्ष्मीकांत सोनार, रामेश्वर जाधव, अविनाश गोसावी, प्रतिभा गोसावी, अजिंक्य गोसावी, प्रा. संपतराव जगताप, प्रा. राजेंद्र सोनवणे, अभिजित कोळपे, प्रसाद बोराटे, श्रीधर चालका, पंकज कुलकर्णी, यशवंत कन्हेरे, उमेश स्वामी, आकाश जाधव, ज्ञानेश्वर हरक, प्रशांत शिंदे, वरद भातखंडे, पंकज खर्डेकर, शैल माताडे, तृप्ती धनवटे रमाणे, स्वाती जाधव, गोपती दास, अमित शिंदे, सागर भिसे, प्रतिभा घुंगुर्डे, ऋग्वेद घुंगुर्डे , सुजय साळुंखे, महेंद्र बडगुजर, विवेक कुलकर्णी, सुरेश कंक, अनिल काळे, राजेंद्र घावटे, तानाजी एकोंडे, कैलास बहिरट, शामराव सरकाळे ,राजन लाखे, श्रीकांत जोशी, शिरीष पडवळ, उमेश कुलकर्णी, श्रीकांत चौगुले, चंद्रशेखर जोशी, राजेश पंगल, सुनील ननावरे, मीरा कांबळे, शोभा आवटी, विजया काटे, प्रतिभा दिवे बनसोडे, डॉ. राजीव नगरकर, सुरेश कर्डीले, दिनेश लिंगवत, विजय शिंदे, सलीम सय्यद, रवींद्र काळे, दिलीप चक्रे, झाकीर सय्यद, राजेंद्र महाले, प्रसाद बोराटे, चारुदत्त रंधवे, पराग गोखले, डॉ. स्वाती आसबे, मीता पेंडसे, दिनेश कुलकर्णी, अक्षय लिगाडे, आरव लिगाडे, शशिकांत चव्हाण, प्रमोद थोरात, राहुल कोल्हटकर, विलास लांडे, श्याम भालेकर, नीलेश वाळके, प्रवीण टाव्हरे, शीतल टाव्हरे, डॉ. केशव नाना क्षीरसागर, विजय जाधव, संतोष चिलेकर, हर्षद ओसवाल, योगेश थेटे, जगदीश साबळे, आदित्य कुलकर्णी, देवदत्त कशाळीकर, सुशांत करंडे, सूरज यादव, अविनाश मसाळ, अभिजित सपकाळ, समीर पाटील, संतोष साठे, नागेश वसतकर, राजेश भड, श्रीकृष्ण अत्तारकर, तेजल खर्डेकर, वेद खर्डेकर, अनुराग नवाते, स्वाती जाधव, विशाल पाटील, मधु सबनानी, नरेश इदनानी, डॉ. सचिन बोधनी, विजय पाटील, विशाल शेवाळे, अर्चना घाळी, बाबासाहेब घाळी, आदित्य कुलकर्णी, जगदीश साबळे, डॉ. राजू नगरकर, दिनेश कुलकर्णी, जगदीश साबळे, संतोष टाव्हरे, सुनील विश्वकर्मा, रीझन मोघे, श्रीनिवास कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी, श्रीकांत वैद्य, अधिका दोशी, कविता कदम, प्रदीप नाईक, किरण गवळी, रुबिना शेख, अण्णा चिखलेकर.

पत्रकार – 

नंदकुमार सुतार, अविनाश चिलेकर, चंद्रकांत भुजबळ, श्रीनिवास नागे, राजन वडके, नाना कांबळे, माधव सहस्रबुद्धे, डॉ. विश्वास मोरे, नंदकुमार सातुर्डेकर, मनोज मोरे, सुनील लांडगे, नेताजी मानकर, गोविंद वाकडे, मंगेश हाडके, मुकुंद वैद्य, बापूसाहेब गोरे, नारायण बडगुजर, संदीप घिसे, रोहित आठवले, तुळशीदास शिंदे, चैतन्य मचाले, संतलाल यादव, अनिल वडघुले, सूरज व्यास, तुषार रंधवे, उमेश अनारसे, संगीता कांबळे, आम्रपाली गायकवाड बडगुजर, लीना माने, अमोल शित्रे, संदेश पुजारी, अमोल काकडे, भूषण नांदूरकर, अविनाश परबत, विकास शिंदे, प्रदीप लोखंडे, गणेश यादव, प्रकाश यादव, संतोष शिंदे, राजा गायकवाड, राहुल हातोळे, क्रांतीकुमार कडुलकर, सुनील उर्फ बाबू कांबळे, जितेंद्र गवळी, संतोष जराड, मारुती बणेवार, विनायक गायकवाड, दादाराव आढाव, रत्नदीप सरोदे, रुक्साना काझी, नवनाथ मोरे, रवींद्र तळपे, भाऊसाहेब गर्जे, राजेश पवार, प्रवीण शिर्के. (MPC News)

 

मावळ –

सुरेश साखवळकर, सुरेश धोत्रे, विशाल विकारी, विलास भेगडे, प्रशांत दिवेकर, स्मिता दिवेकर, राजेंद्र काळोखे, संजय हुलावळे, केदार शिरसट, रवींद्र काळोखे, दीपक बासुतकर, वर्षा बासुतकर, विजयकुमार इनामदार, वैशाली इनामदार, पार्थेश बारसवडे, विश्वास देशपांडे, विनायक भेगडे, पद्मनाभ पुराणिक, सुरेश बावबंदे, प्रियांका बावबंदे, रेवती बावबंदे, अशोक तनपुरे, सुरेंद्र कुडपणे, धनश्री काळे, औदुंबर कदम, रेखा भेगडे, राहुल पारगे, विलास काळोखे, अतुल पवार, ज्ञानेश्वर ठाकर, मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, सुरेश शेंडे, भगवान शिंदे, संजय मेहता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.