Pimpri: वकिलांनी घेतली मतदान जनजागृतीपर शपथ

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज (सोमवारी) पिंपरी, मोरवाडी न्यायालय परिसरात पक्षकार, वकील व नागरिक यांच्यामध्ये मतदान जनजागृतीपर शपथ घेण्यात आली.

यावेळी न्यायाधीश ए. यु. सुपेकर, आर. एन. मुजावर, व्ही. ए. देसाई, एन. टी. भोसले यांच्यासह मतदान नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त संदीप खोत, पिंपरी बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, माजी अध्यक्ष अॅड. किरण पवार, नोडल अधिकारी तथा स्विप सचिव रमेश भोसले, अॅड. योगेश थंबा, पूनम राऊत, समन्वयक मुकेश कोळप, शाहीर बाळासाहेब मालुसकर तसेच माठया संख्येने पक्षकार नागरिक उपस्थित होते.
  • नोडल अधिकारी रमेश भोसले यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीपर शपथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.