Pimpri : शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज – पवना आणि मुळा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिंपरी चिंचवड शहरात पाणीचपाणी झाली आहे. काही रस्त्यांवर बचाव पथकांची पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. काही मार्ग बॅरिगेट लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. शहरातील पूरस्थितीवर प्रकाश टाकणारे फोटो टिपले आहेत, एमपीसी न्यूजचे छायाचित्रकार अमोल वाजगे यांनी-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.