Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मशीन डिझायनिंग ‘ विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मशीन डिझायनिंग ‘ या विषयावर कार्यशाळा तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मोझिला कॅम्पस क्लबच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भारती अभिमत विद्यापीठच्या धनकवडी कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी केले. मोझिला कॅम्पस क्लबचे आदर्श कुमार यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विभागांचे विद्यार्थी ,प्राद्यापक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.