Pune : बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच

एमपीसी न्युज-आज ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर होत Pune आहे. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा विजय झाला आहे.

चांदगुडे वाडी येथे 09 पैकी 4 जागा भाजपला मिळाल्या असुन सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला.

Pimple Gurav : फ… फटाक्याचा अन् प्र…प्रदूषणाचा पथनाट्यातून फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन
ईश्वर चिट्ठी काढत भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.बारामतीत आत्तापर्यंत 22 गावांचा निकाल हाती आला आहे.त्यापैकी 21 गाव राष्ट्रवादीकडे तर एका गावचा सरपंच भाजपचा बनला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.