Pune : चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसवेत घेतला ‘मिसळ’चा आस्वाद

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कसबा विधानसभा (Pune) मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिसळीचा आस्वाद घेतला.

घर चलो अभियान कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर (Pune) तुळशीबागेतील श्रीकृष्ण भुवन येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला.

Pune : साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.