Pune : पुणे पोलीस आयुक्तालयात पुन्हा आगीची घटना

एमपीसी न्यूज- काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयातील जनरेटरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास पोलीस आयुक्तालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.