Pune : मानाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत “पुणे श्री 2024” चा मानकरी गणेश बनकर

एमपीसी न्यूज – द हिंदू फाऊंडेशन, माजी  नगरसेवक धनंजय विष्णू जाधव मित्र परिवाराच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना, पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन (Pune) यांच्या मान्यतेने लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे पुणे श्री 2024 , द हिंदू श्री 2024 , मेन्स फिजिक श्री 2024 आणि वूमन फिजिक श्री 2024 ही  देशातील एकाच स्पर्धेत चार टायटल असलेली एकमेव स्पर्धा संप्पन्न  झाली. या स्पर्धेमध्ये पुणे श्री 2024 चा मानाचा किताब जिम वर्ल्ड जिमचा गणेश बनकर याने पटकावला. 

 पुणे श्री 2024 ‘किताब विजेता जिम वर्ल्ड जिम चा  गणेश बनकर  यास रोख रक्कम रुपये 21,111 /-, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.द हिंदू श्री 2024  चा मानकरी, सीगल जिमचा संदेश नलावडे हा ठरला.यास रोख रक्कम रुपये 11, 111/-, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.

Delhi : वाचनाकडे तरुणांचा ओढा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल – विनोद तावडे 

मेन्स फिजिक श्री 2024 चा मानकरी, के स्केवर जिमचा रुपेश कसबे हा ठरला.यास रोख रक्कम रुपये 7, 777/-, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले. वूमन फिजिक श्री 2024 च्या मानकरी, क्वॉन स्केवर फिटनेस जिमच्या अनामिका सिंग या ठरल्या. त्यांना रोख रक्कम रुपये 5,555 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.

देशातील जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत फक्त याच स्पर्धेमध्ये एकूण रक्कम रुपये पाच लाखाची बक्षिसे देण्यात आली. 55  किलो ते 80 किलो व त्यावरील एकूण सात गटामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 5, 555 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र ,द्वितीय क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 4, 444 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, तृतीय क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 3, 555 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, चतुर्थ क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 3, 333 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, पाचव्या क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 2, 555 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, सहावा क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 2, 111 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, सातवा क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 1,777 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, आठवा क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 1,555 /-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र, नववा क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 1, 333/-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र आणि दहावा क्रमांक विजेत्या शरीर सौष्ठव पटूला रुपये 1, 111/-, आकर्षक ट्रॉफी,अप्पर ट्रॅक, टी  शर्ट आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.

 बेस्ट पोझर चा विजेता  सी ओ  पी जिमचा संदीप तिवडे हा ठरला तसेच मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर चा विजेता प्लॅनेट फिटनेस जिम चा अजय रक्ताटे हा ठरला. या स्पर्धेत प्रत्येक सहभागी 190 बॉडी बिल्डर्सना टी शर्ट आणि प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

स्पर्धेचे उदघाटन व पारितोषिक वितरण भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार सुनील कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने , भाजपा माजी केंद्रीय चिटणीस सुनील देवधर, वनराई संस्थेचे अध्यक्ष राजू धारिया, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, माजी भाजपा पुणे शहर सरचिटणीस. गणेश घोष, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी , भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवी साळेगावकर, भाजपा  कसबा मंडल  अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्या हस्ते झाले.

पुणे श्री 2024 हि जिल्ह्याची मानाची  स्पर्धा असल्याने या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील नामांकित बॉडी बिल्डर्स चा सहभाग होता. प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे बॉडी बिडर्स चे मनोबल वाढले. बॉडी बिल्डर्सच्या प्रात्यक्षिके व पोझिंग मुळे प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

या स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन राजेंद्र नांगरे यांनी केले. स्पर्धेत प्रशांत जगताप, नंदकुमार कळमकर, मुस्तफा पटेल, मयूर मेहेर, सागर येवले, सलीम सय्यद, सचिन टापरे यांनी ऑफिशिअल (Pune)  आणि पंच म्हणून यांनी काम पहिले. आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.

या स्पर्धेतील वजनी गट निहाय विजेते पुढील प्रमाणे :

वूमन फिज़िक 2024

1 . अनामिक सिंग —- क्वॉन स्केवर फिटनेस जिम : प्रथम क्रमांक

2 . यशोदा भोर — नायटी फिटनेस जिम : द्वितीय क्रमांक

 3 . मोनिका कोते — नायट्रो फिटनेस जिम : तृतीय क्रमांक

 4 . प्रतिमा कांबळे —- क्रीडा संकुल जिम : चतुर्थ क्रमांक

मेन्स फिज़िक 165  से. मी. पर्यंत

1 . रुपेश कसबे  —- के स्केवर फिटनेस जिम : प्रथम क्रमांक

2. करण कोरे  — पॅराडाईज फिटनेस जिम : द्वितीय क्रमांक

3 . लेऱावर वाघमारे — एस स्केवर फिटनेस जिम : तृतीय क्रमांक

4 . बालाजी सूर्यवंशी  —- डायनेम  जिम : चतुर्थ क्रमांक

5 . सिद्धेश गडगे —- एस जी फिटनेस : पाचवा क्रमांक

6 . सुरज होले —– गॅलॅक्सी फिटनेस : सहावा क्रमांक

7 . संतोष गुंजाळ —- अरवान जिम : सातवा क्रमांक

8 . मंगेश वशिलकर —– रुबी स्टार जिम : अथवा क्रमांक

9 . ओंकार माने —–   अरवान जिम : नववा क्रमांक

10 . अरबाज शेख —— क्राफ्ट जिम : दहावा क्रमांक

मेन्स फिज़िक165  सें. मी. वरील

1 . ऋतिक जाधव —-नायट्रो जिम : प्रथम क्रमांक

2. सुमित थनगेरा—-रॉकेट जिम :  द्वितीय क्रमांक.

3 . रोहन गोगावले—-स्पा फिटनेस :  तृतीय क्रमांक.

4 . आतिश पाठारे—-एल सी फिटनेस :  चतुर्थ क्रमांक.

5 . अमर पडवळ —-नायट्रो जिम : पाचवा क्रमांक.

6 . दीपक ओरसे —-गोल्ड जिम : सहावा क्रमांक.

7 .  अरशद शेख— ए व्ही आर जिम :  सातवा क्रमांक.

8 . अनिकेत भोसले—- फिटनेस हब : आठवा क्रमांक.

 9 . मुस्तकीम ढालाइत—- मास्टर जीम : नववा क्रमांक

10 . युसुफ मुलानी —-फिजिक्स जिम : दहावा क्रमांक.

55  किलो.

1 .  दीपक कांबळे —–  वर्ल्ड ऑफ फिटनेस :   प्रथम क्रमांक.

2 .  अजय ओझरकर—ए के फिटनेस :  द्वितीय क्रमांक

 3 .  सोमनाथ पाल—– महारुद्र जिम :  तृतीय क्रमांक

4 .  निलेश गजमल —-डी वाय फिटनेस : चतुर्थ क्रमांक

5  . अविनाश नायडू—- महारुद्र जिम : पाचवा क्रमांक

6 .  महेश पाटोळे—- माय टी फिटनेस : सहावा क्रमांक

 7 .  ओमकार माने —अर्बन फिटनेस : सातवा क्रमांक

 8 .  रुपेश मोरे— महाराणा जिम : आठवा क्रमांक

 9 .  बशारव बागवान— ए बी एस जिम :  नववा क्रमांक

10 .  अथर्व शिंदे—- नरेंद्र जीम : दहावा क्रमांक

60 किलो वजनी गट.

1 .  हर्षल काटे— क्रिएटिव्ह फिटनेस :  प्रथम क्रमांक

2 .  संदीप तिवडे— सी ओ पी जी : द्वितीय क्रमांक

3 .  रोशन घारे— ओम जिम : तृतीय क्रमांक

4 .  सिद्धेश गडगे— ए जी फिटनेस :  चतुर्थ क्रमांक.

5 .  योगेश वाडेकर—गोल्डन जिम :  पाचवा क्रमांक

6 .  नितीन डाकले –लहुजी फिटनेस :  सहावा क्रमांक

7.  सागर ठाकूर— पॅसिफिक फिटनेस : सातवा क्रमांक

8 .  दर्शन खराडे —महाकाल फिटनेस : आठवा क्रमांक

9 . अर्पण कारकूड—- क्रिएटिव्ह फिटनेस :  नववा क्रमांक

10 .  विशाल मोहाके— क्रिएटिव्ह फिटनेस :  दहावा क्रमांक

65 किलो वजनी गट.

1 .   निलेश धोंडे— वर्ल्ड फिटनेस : प्रथम क्रमांक

2 .  नरेंद्र वाल्हेकर —-एम फिटनेस : द्वितीय क्रमांक

3 .  मंगेश बेत —-साई फिटनेस : तृतीय क्रमांक

4.   सचिन सावंत —हनुमान जिम : चतुर्थ क्रमांक

5 .  मयूर मोरे —-इंडोरा फिटनेस जिम : पाचवा क्रमांक

6 .  बिपिन साष्टे —-पल्स फिटनेस : सहावा क्रमांक

7 .  शुभम शिंदे —-डायनोमा जिम : सातवा क्रमांक

8 .  योगेश मेंगडे —कळमकर फिटनेस : आठवा क्रमांक

9 . अतुल साळुंखे —-डायनोमा फिटनेस : नववा क्रमांक

10.   ज्ञानेश्वर वाघमोडे —एस स्क्वेअर फिटनेस : दहावा क्रमांक

70  किलो वजनी गट.

1 . अजय रक्ताटे— प्लॅनेट फिटनेस : प्रथम क्रमांक

2 .  राजेश काळे—- महारुद्र जिम : द्वितीय क्रमांक

 3 .  अविनाश खैरे— ए के फिटनेस : तृतीय क्रमांक

4 .  अरबाज शेख —-क्राफ्ट फिटनेस : चतुर्थ क्रमांक

5 .  रोहन गोगावले —स्पा फिटनेस : पाचवा क्रमांक

6 .  रुपेश पवार —महारुद्र जिम : सहावा क्रमांक

7 .  अक्षय मुरकुटे —गोल्ड जिम : सातवा क्रमांक

8 .  मंगेश वाशीलकर —रुबी स्टार जिम : आठवा क्रमांक

9 .  प्रशांत कोराळे — स्ट्रेथ टब जिम : नववा क्रमांक

10 .  राहुल महादे —इंन डोअर जिम : दहावा क्रमांक

75  किलो वजनी गट.

1 .  श्रीनिवास वास्के—- माय फिटनेस जिम :प्रथम क्रमांक

2.  विनोद कांगदे—- नायट्रो जिम  : द्वितीय क्रमांक

3 .  सचिन टीमकारे— श्री फिटनेस : तृतीय क्रमांक

4 .  आतिक शेख —ग्रेटीएटर फिटनेस जिम : चतुर्थ क्रमांक

5 .  अतिश पठारे —-एल सी फिटनेस : पाचवा क्रमांक

6.  अमर पडवळ —नायट्रो जिम : सहावा क्रमांक

7.  प्रथमेश कुंभारकर —युनिव्हर्सल जिम :  सातवा क्रमांक

8.  लखन चव्हाण —डीसी फिटनेस : आठ: नववा क्रमांक

9.  ऋषिकेश बिरेदार— स्पा फिटनेस जिम : दहावा क्रमांक

80  किलो वजनी गट.

1.  गणेश बनकर —जीम वर्ल्ड जिम :प्रथम क्रमांक

2.  शैलेंद्र यादव —योहान जिम : द्वितीय क्रमांक

3.  सोमनाथ जाधव—- विश्व जिम : तृतीय क्रमांक

4.  अक्षय शिंदे —-ॲब्स जिम : चतुर्थ क्रमांक

5.  अक्षय कोथुरे —मसल जिम : पाचवा क्रमांक

6.  सुमित बांडेरा —-रॉक फिटनेस : सहावा क्रमांक

7.  ऋतिक जाधव —नायट्रो जिम : सातवा क्रमांक

8.  अहमद बेग  –मसल हार्ट जिम : आठवा क्रमांक

9.  अक्षय पवार —-जानोरकर जिम : नववा क्रमांक

10.  तुषार कुंजीर —-स्ट्रेंथ जिम : दहावा क्रमांक

80  किलोवरील गट

1.  संदेश नलावडे—- सीगल फीट : प्रथम क्रमांक

2.  प्रणव सुदेवाड— नायट्रो जिम : द्वितीय क्रमांक

3.  महंमद आहेराज— फिटनेस फॅक्टरी जिम : तृतिय क्रमांक

4 .  मिथुन ठाकूर —-जी टी फिटनेस : चतुर्थ क्रमांक

5 .  सोहम चाकणकर—- जानोरकर जीम : पाचवा क्रमांक

6. भरत चव्हाण —-खालसा जिम : सहावा क्रमांक

7.  उदय ननावरे —-बॉडी फिटनेस : सातवा क्रमांक

8.  फिरोज शेख —-नायट्रो जिम : आठवा क्रमांक

9.  रंजीत कांबळे —–महारुद्र जिम : नववा क्रमांक

10 .  अनिकेत भोसले —महारुद्र जिम : दहावा क्रमांक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.