Pune News :अंकोरवाट या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे रसिकांनी अनुभवले बौद्ध व हिंदू मंदिरांचा सौंदर्य  

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या ‘ अंकोरवाट ‘ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन  बालगंधर्व कलादालनात (Pune News)केले आहे. प्रदर्शन आज (रविवार) सकाळी 10 ते रात्री 8.30 दरम्यान सुरू राहणार आहे.या प्रदर्शनात कंबोडिया, बाली, बोलोबुदुर, श्रीलंका येथील प्राचीन बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या फोटोंचा समावेश असणार आहे. 

Pune news: नांदेड सिटी आणि शिवणे पुलाजवळील रांजण खळगे कचरा मुक्त

उद्घाटन सत्रात ‘संग्राहक दिनकर (काका) केळकर ‘ छंदवेध पुरस्कार ‘ प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. आनंद केळकर, अजित गाडगीळ, डॉ. प्रकाश कामत, बापूजी ताम्हाणे, श्याम मोटे, विक्रम पेंडसे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉ. श्रीकांत केळकर, अरुणा केळकर यांनी  (Pune News) ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.