Pimpri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकऱणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर (Pimpri News) लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.

याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शनिवारी मुलावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Pune News :अंकोरवाट या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे रसिकांनी अनुभवले बौद्ध व हिंदू मंदिरांचा सौंदर्य  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण पुर्ण झाले की (Pimpri News) तुझ्याशी लग्न करतो असे सांगून पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याने आरोपीवरूद्ध गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.