Pune : आता आमचं काही खरं नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज-पुरंदर विधानसभा (Pune) मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,आता आमच काय खरं नाही.बारामती लोकसभा मतदारसंघात मला जीवच रान कराव लागणार आहे.

Alandi : आळंदीमध्ये शनैश्वर जयंती उत्साहात साजरी

आहो काय आम्हीच त्यांना आमदार केले ना,ते माजी झाले.त्यामुळे तुम्ही त्यांना महत्व देता ना, मी त्यांना बँकेचा संचालक,अध्यक्ष आणि आमदार देखील केले.आता तुमच्यासमोर काही सांगण्यासारखे विषय नाही. पण मी ज्यावेळी पुरंदर येथे सभा घेईल.त्यावेळी मी निश्चित वस्तुस्थिती सांगेन. त्यामुळे दिल्या घरी सुखी रहा ,अशा शब्दात अशोक टेकवडे यांना शुभेच्छा (Pune) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.