Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 फेब्रुवारी (Pune)रोजी पुणे शहरात येण्याची शक्यता आहे.

19 फेब्रुवारी ला शिवजयंती असल्याने पंतप्रधान (Pune)नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होण्याची शक्यता आहे.

 

Wakad : महिलेच्या बँक खात्यातून परस्पर सुमारे दोन लाख लंपास

या सोबतच पुणे विमानतळावर नव्याने झालेल्या टर्मिनल चे उद्घाटनही करणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.