Pune : पुण्यात 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार 69 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

एमपीसी न्यूज – आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या (Pune) वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. याबाबत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी माहिती दिली आहे.

PCMC : शहरातील आठ झोपडपट्यांमधील घरांना लवकरच गूगल प्लस कोड

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे 69 वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे महोत्सव संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.