Sant Tukaram Maharaj Sansthan : किर्तन परंपरेचे विद्रोपीकरण करू नका; जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे आवाहन

एमपीसी न्यूज – साधुसंतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू (Sant Tukaram Maharaj Sansthan )केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण करून नये, असे आवाहन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

 

विविध टीव्ही चॅनेल्सवर सुरू असलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये वारकरी संप्रदायाचे चौकट सांभाळली जात नसल्याचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे मत आहे.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानकडून आवाहन (Sant Tukaram Maharaj Sansthan)करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्या विविध मराठी टीव्ही चॅनलवर वारकरी कीर्तनाचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत. यामध्ये काही ठिकाणी कीर्तन सादर करताना वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात असल्याचे संस्थानच्या निवेदनात म्हटले आहे.
वारकरी कीर्तन करण्याचे वारकरी सांप्रदायिक चौकट सांभाळली जात नसल्याचे निरीक्षण असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. साधुसंतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रोपीकरण करण्याचे संबंधित टीव्ही चॅनल, त्याचे निर्माते व कीर्तनकार यांनी करून असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.