Browsing Tag

कचरा

Pimpri: आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजना; सामान्य करात मिळणार सवलत

एमपीसी न्यूज - शहर हागणदारी मुक्त करणे, घनकच-याचे व्यवस्थापन करणे या अभियांनांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या 'आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षिस योजने'स स्थायी समितीने आज…

Pune : प्रामाणिक करदात्यांच्या माथी कचरा शुल्क मारू नका

एमपीसी न्यूज - महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असताना घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक महिन्याला किमान १०० ते ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पालिकेची मिळकतकर, पाणपट्टी आणि मनपाच्या जागांच्या भाड्याची थकबाकी १५०० कोटी…

Chikhali : चिखलीत पसरले कच-याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज  -  सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हाती असलेल्या भाजपने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले. मात्र, या अभियानालाही लाजवेल असे विदारक चित्र सोनवणे वस्ती ते चिखली परिसरात पहावयास…

Chikhli : चिखलीत घंटागाडी सुरु, महापौरांच्या हस्ते उदघाटन 

एमपीसी न्यूज - दस-याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक 2 चिखली येथे घंटागाडी सुरु करण्यात आली. या घंटागाडीचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  समाजसेविका सोनम रवी जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्यावचीने प्रभागात…

Pimpri: मोरवाडीतील आनंदधाम स्मशानभूमीची दुरावस्था

एमपीसी न्यूज - पिंपरी, मोरवाडी येथील  आनंदधाम स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था झाली आहे. स्मशानभूमीमध्ये वायुप्रदूषण यंत्रणा अस्तित्वात नाही. स्मशानभूमीतील दहनशेड, निवाराशेड व स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे…