Browsing Tag

क्राईम न्यूज

Sangvi News : जुन्या सांगवीत पादचारी तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणावर अनोळखी व्यक्तीने जवळून गोळी झाडली. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडली असून यात तरुण जखमी झाला आहे. आनंद ललित कुमार सोलंकी (वय 30, रा…

Chinchwad News : चार वर्षांच्या चिमुकल्यासह आईचा खून

एमपीसी न्यूज - सावत्र बापाने चार वर्षांचा सावत्र भाऊ आणि आईचा खून केला असल्याची फिर्याद एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. आई आणि मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना 6 जानेवारी रोजी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली असून…

Maval Crime News : टायर दुकानाचा वाद, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : टायरच्या दुकानावरुन झालेल्या वादात दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. हि घटना गुरुवारी (दि.7) सकाळी आठच्या सुमारास उर्से, ता. मावळ येथे घडली.  सोमा मसुगडे असे अटक करण्यात…

Bhosari Crime News : फोर्कलिफ्ट अंगावर आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू 

एमपीसी न्यूज : कंपनीत ड्रेनेजच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोर्कलिफ्ट अंगावर आल्याने मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.8) भोसरी एम आय डी सी मधील कोरस इंडिया कंपनीत घडली. याप्रकरणी निष्काळजीपणे फोर्कलिफ्ट  चालवणाऱ्या चालकावर आणि कंपनी…

Pune News : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची ५८ कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज : ब्रँडच्या नावाचा उपयोग करून अटी व शर्तीचा भंग करून एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी ५० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उद्योजकाच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात…

Pune Gramin News : पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर…

Pune News : नवऱ्याच्या बापानेच पळवले मेहुणीची दागिने

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत लगीनघाई सुरू असणाऱ्या एका घरामध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका घरात ठेवलेला दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. पण जेव्हा पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला तेव्हा सर्वांनी…

Chakan News : चिंबळी फाटा येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातील चिंबळी फाटा येथे गॅस कटरच्या सहाय्याने बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत चिंबळी…

Pune News : पॅरोलवर सुटलेल्या अट्टल गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगारांना 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.…

Chinchwad : गॅस गळती झाल्याने गॅस सिलेंडर घेतला पेट

एमपीसी न्यूज - गॅस गळती झाल्याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत जेष्ठ नागरिकाने तो सिलिंडर मोकळ्या जागेत आणला. दरम्यान सिलेंडर घराबाहेर आणतानाआगीच्या झळा लागल्याने कारचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि.…