Browsing Tag

महावितरण

Pune News : महावितरणचा लाचखोर अभियंता जाळ्यात

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात लाचलुचपत विभागाने दोन सरकारी कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. धानोरी परिसरातील महावीतरण ऑफिसमधील अभियंत्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू आहे. दीपक…

Pune News : वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय

एमपीसी न्यूज - महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक…

Bhosari : औद्योगिक वीजचोरी प्रकरणी 47 ठिकाणी महावितरणची कारवाई

एमपीसी न्यूज - भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे एकाच परिसरात तब्बल 47 पत्र्यांच्या शेडमधून सुरु असलेली वीजचोरी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने बुधवारी (दि. 25) धडक कारवाई करून उघडकीस आणली. याप्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार…

Pune : महावितरण कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी (दि.22) दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना दिल्या…

Pimpri: प्रस्तावित वीजदरवाढ मागे घेण्याची लघुउद्योग संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज - महावितरणने सप्टेंबर 2018 पासून लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी. प्रस्तावित वीज दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत,…

Nigdi : कार्यालयातून बाहेर नेत महावितरण अधिका-याला मारहाण

एमपीसी न्यूज - महावितरण अधिकाऱ्याचे कार्यालयातून अपहरण केले. त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.विक्रांत माधव वरूडे (वय 37, रा. तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी)…

Wakad : पावणेदोन लाखांचे ट्रान्सफॉर्मर चोरीला

एमपीसी न्यूज - 'महावितरण'चे 1 लाख 80  हजार रुपयांचे ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरून नेले. 4 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरला रोजी वाकड येथे ही चोरी झाली.सनी पोपट टोपे (वय 30, रा. टियारा सोसायटी, हॉटेल सयाजीच्या मागे, वाकड) यांनी याप्रकरणी…

Pune : महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘खरं सांगायचं तर..’ अव्वल

एमपीसी न्यूज- महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे 'खरं सांगायचं तर' हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर बारामती परिमंडलाचे 'ब्रीज' या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.बारामती…

Pimpri : नेहरूनगर परिसरात ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - पिंपरीमधील नेहरूनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांची अनेक कामे यामुळे रखडली आहेत.नेहरूनगर येथील स्थानिक नागरिक समीर पाटील यांनी…

Pune : विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून महावितरणचा कर्मचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - विद्युत खांबावर काम करताना एका महावितरणच्या कर्मचा-याला शॉक लागल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना गंगाधाम चौकापुढे साळवे गार्डन जवळ सकाळी घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी…