Browsing Tag

इर्शाळवाडी दरड दुर्घटना

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांची संख्या 26

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळली. या घटनेत (Raigad News) आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 70 पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता आहेत. मागील तीन दिवसांपासून बचावकार्य सुरू…

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत तीन बैल, एका शेळीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात (Raigad News) असलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये तीन बैल आणि एका शेळीचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना ठिकाणी पशुधनासाठी साईबाबा मंदिर…

Irshalwadi : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – अजित पवार

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातल्या (Irshalwadi) इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या…

Raigad News : इर्शाळवाडी दुर्घटना; शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

एमपीसी न्यूज : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी (Raigad News) येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला…

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा अजित पवार यांचा निर्णय

एमपीसी न्यूज - रायगड (Raigad News)  जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. Nigdi : रोटरी क्लब निगडीच्या अध्यक्षपदी…

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. Pune : सहकारनगरमध्ये दारूच्या…

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

एमपीसी न्यूज - रायगड (Raigad News) जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 80 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील जखमींवर…

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र दु:ख व्यक्त

एमपीसी न्यूज - रायगड (Raigad News ) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Raigad News : इर्शाळवाडी दरड दुर्घटना; जखमींवर नवी मुंबईत उपचार सुरू; नातेवाईकांनी नियंत्रण कक्षाशी…

एमपीसी न्यूज - रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ इर्शाळवाडी गावात बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास दरड कोसळली. मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींवर नवी मुंबईतील रुग्णालयात…