Browsing Tag

एमपीसी क्राइम न्यूज

Crime News : आंबेठाण येथे पेट्रोल पंपावरील दरोड्याचा कट फसला,दोघांना अटक

एमपीसी न्यूज – आंबेठाण येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीताल दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली असून,त्यांचा दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.ही कारवाई शनिवारी (दि.10) रात्री साडेअकराच्या सुमारास आंबेठाण येथील…

Crime News : धक्का लागल्याने चाकूने वार, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील प्रकार, चतु:श्रृंगी पोलीस…

एमपीसी न्यूज - विसर्जन मिरवणुकीसाठी जात असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राण घातक हल्ला केला. सिमेंटचे ब्लॉक, चाकूने मारहाण करून दगडफेक करत जखमी केल्याचा प्रकार केला.या प्रकरणी चतुश्रुंगी…

Crime News : भाजप नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात भाजपचा पदाधिकारी असलेल्या एका नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.शेतमजुराची अल्पवयीन मुलगी असलेल्या तरुणीला जीवे मारण्याची…

Crime News : चाकण येथे रिक्षाचालकांनी प्रवाश्यांना लुटले

एमपीसी न्यूज - दोन तरूणांना रिक्षाचालकांनी दमदाटी करत लुटले आहे.हा प्रकार चाकण येथे शुक्रवारी (दि.9) सकाळी सात वाजता घडला. याप्रकरणी संतोष कमलु बघेल (वय 22 रा.छत्तीसगड) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एमएच 12 जेएस 6106 (नाव…

Crime News : डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून व्यावसायिकाला केले जखमी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दिघी येथे एका व्यावसायीकाला सिमेंटचा गट्टू,लाकडी दांडके याने मारहाण करत गंभीर जखमी केले.ही घटना शुक्रवारी (दि.9) सकाळी आठ वाजता दिघी गावठाण येथे घडली. याप्रकरणी योगेश हरीभाऊ वाळके (वय 36…

Crime News : विसर्जना दिवशीच तळेगावमध्ये टोळक्याचा राडा; दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – मंडळाची विसर्जन मिरवणूक चांगली केली म्हणून विरोधी गटाने दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले.हा प्रकार तळेगावातील भेगडे आळी येथे शुक्रवारी (दि.9) मध्य रात्री साडेबारा वाजता घडला.पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली आहे.…

Mumbai Crime News : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत 50 फोन व दागिन्यांची चोरी; तक्रारीसाठी रांग

एमपीसी न्यूज – राज्यभर मोठ्या थाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांनी मोठी गर्दी केली…

Breaking news : पिंपरी येथील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज - पिंपरी येथून गुरुवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह भोसरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी रात्री मिळाला,अशी माहिती गुन्हे शाखा 1 चे सतीश नांदुरकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली. आदित्य गजानन ओगले हा मुलगा…

Crime News : गुन्ह्यांची शंभरी पार करणाऱ्या चोर राजाला शस्त्र व 42 तोळ्याच्या सोन्यासह अटक

एमपीसी न्यूज – पुणे परिसरात एक नाही दोन नाही तर तब्बल 14 घरफोड्या करणारा,पुणे - पिंपरी चिंचवड परिसरात 100 च्या वर गुन्ह्यांची नोंद असणारा चोर राजाला पुणे पोलिसांनी पिस्टल,जिवंत काडतुसे व 42 तोळे सोन्यासह कात्रज येथून अटक केली आहे.ही कारवाई…

kasarwadi News : पीएमपीएलने पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी मृत्यूमुखी

एमपीसी न्यूज - पीएमपीएल बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत ताराचंद राठोड, (वय 53, रा. ता. पडेगाव, जि. औरंगाबाद, मूळ रा. कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावेद शेख…