Browsing Tag

एमपीसी क्राइम न्यूज

Crime News : दुकानातील कामगाराने पावणेचार लाखाचा माल चोरला

एमपीसी न्यूज - दुकानातील कामगाराने 3.84 लाख रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना भाबोली गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत दुकानमालक राजू रौंधळ (वय 37, रा.पाईट, ता.खेड) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.राजू…

Crime News :  म्हाळुंगे येथील कंपनीतील माल चोरी प्रकरणी तिघांना अटक 

एमपीसी न्यूज - महाळुंगे येथील कंपनीतील 32.92 लाख रुपये किंमतीचा माल चोरल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत काळूराम बच्चे (वय 27) यांनी 14 सप्टेंबर रोजी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रंजन परिदा, (वय 35, रा.महाळुंगे…

Crime News : इंटरनेट केबल चालकाला हप्त्याची मागणी करत धमकी

एमपीसी न्यूज – मुळशी येथे आय.टी.पार्क परिसरात एअरटेल कंपनीचे इंटरनेट पुरवणाऱ्या केबल चालकाला महिन्याला ठराविक हप्ता देण्याची मागणी करत हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली आहे. ही घटना डिसेंबर 2021 ते 11 सप्टेंबर 2022 या कलावधीत मुळशी येथील…

Crime News : कार थांबवून चालकाची हिसकावली सोनसाखळी

एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत चलत-चलत किंवा थांबले असताना चोरांनी सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना तुम्ही एकल्या असतील मात्र वाकड येथे चक्क कारला हात दाखवून थांबवले व त्यानंतर कार चालकाची सोनसाखळी हिसकावली.ही घटना भूमकर चौकात मंगळवारी (दि.13)…

Crime News : नातीनेच केला आजीचा खून

एमपीसी न्यूज - काल वारजे भागात झालेल्या 70 वर्षीय महिलेचा खून तिच्या नातीने केला असल्याचं आता समोर आले आहे.चोरी केल्याचा बनाव करून नातीनेच आपल्या आजीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.नात गौरी सुनिल डांगे (वय 24, रा. आकाश नगर…

Crime News : वारजेत ब्लेडने वार करून ज्येष्ठ महिलेचा खून

एमपीसी न्यूज - पुण्यातील वारजे परिसरात ब्लेडने वार करून एका ज्येष्ठ महिलेचा खून करण्यात आला.मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.अज्ञात चोरट्याने हा प्रकार केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुलक्षणा सुभाष डांगे (वय 65, रा. सुगम विश्व…

Crime News : पुण्यात दोघी मैत्रिणींची आत्महत्या,एकीची गळफास तर दुसरीची इमारतीवरून उडी

एमपीसी न्यूज - मंगळवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीवाश्यकंठस्य मैत्रिणी असलेल्या 19 वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केली.एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर एकीने इमारतीच्या पाचव्या…

Crime News : अटकेची भीती दाखवल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर…

एमपीसी न्यूज - पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवल्याने जामीनदारावर दबाव आणला.त्याला अटक करण्याची भीती दाखवली.या भीतीपोटी जामीनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली.…

Crime News : एटीएम सुरक्षा रक्षकाच्याच एटीएममधून  90 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज  - एटीएममध्ये काम करणाऱ्या सुक्षारक्षाच्याच एटीएममधून सहकाऱ्याने 90 हजार रुपयांची चोरी केली आहे.ही घटना 28 ते 29 ऑगस्ट या कालावधीत बँक ऑफ बडोदा काळेवाडी शाखा आणि इतर बँकेच्या एटीएममध्ये घडली.अजय कुमार गिरी (रा. बाणेर. मूळ…

Crime News : घरात घुसून महिलेला मारहाण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – घरात घुसून कमरेच्या बेल्टने महिलेला मारहाण करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुलै 2022 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी रहाटणी येथे घडली.पप्पू उर्फ सुनील बबन भोसले (वय 39), एक महिला आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या…