Browsing Tag

एमपीसी क्राइम न्यूज

Crime News : लाच स्विकारणाऱ्या सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायतमध्ये झालेली अनियमितता न दाखवण्यासाठी सहायक लेखा परीक्षा अधिकाऱ्याने ग्राम विकास अधिकाऱ्याकडे 30 हजार रुपये लाच मागितली.याप्रकरणी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.ही कारवाई पीसीएस चौक, आळंदी…

Crime News : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – मित्रानेच लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर लैगिक अत्याचार केले, तसेच तिला इतरासी लग्न करण्यासही त्याने विरोध केला आहे.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 13 फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत…

Crime News : गुंगीचे औषध देऊन मालकाचा कामगार तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - गुंगीची औषध देऊन एका व्यावसायिकाने आपल्याकडे काम करणाऱ्या सव्वीस वर्षे तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यवसायिकाविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Pune News : अंधश्रद्धेच्या नावाखाली उच्चशिक्षित सुनेसोबत अघोरी कृत्य; पतीसह सासरच्याविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका 26 वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ करण्यात आला.काळे कपडे घातल्यास तुला मूल होणार नाही, अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे यासारखे…

Crime News : ‘सेक्स तंत्र’ लैंगिक प्रशिक्षण देण्याच्या जाहिरातीने पुण्यात खळबळ

एमपीसी न्यूज - पुण्यात सोशल मीडियावरील एका जाहिरातीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर सेक्स तंत्र नावाने नवरात्र स्पेशल कॅम्प म्हणून एक जाहिरात वायरल झाली.या जाहिरातीद्वारे एक ते तीन ऑक्टोबर दरम्यान लैंगिक प्रशिक्षण देणार…

Talegaon News : कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – किशोर आवारे

 एमपीसी न्यूज - ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे काल (गुरुवारी) रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व कोणत्याही चौकशी सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी…

Moshi News : घराची जुनी भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडल्याने रूममधील दोघे मृत्युमुखी

एमपीसी न्यूज - मोशीमध्ये घराची जुनी भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडल्याने रूममधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.याबाबत अधिक माहिती देताना प्रदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे म्हणाले की, ही घटना मोशीमधील साईकृपा…

Pune News : 42 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या…

एमपीसी न्यूज - बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे 42 कोटी 28 लाखाहून अधिक बनावट खरेदी देयकाद्वारे शासनाची 8 कोटी 69 लक्ष रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन त्याद्वारे जीएसटी कररुपातील महसूल…

Breaking News : छोटा रावणला अटक

एमपीसी न्यूज - छोटा रावण नावाच्या पाहिजे असलेल्या गुंडाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दुजोरा दिला आहे.…

Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - 2.80 लाख रुपये किमतीचा 11 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकास म्हाळुंगे चौकी पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत संदीप पाटील, (वय 38, पोलीस नाईक, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली…