Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – 2.80 लाख रुपये किमतीचा 11 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकास म्हाळुंगे चौकी पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत संदीप पाटील, (वय 38, पोलीस नाईक, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे.

Crime News : ज्वेलरी दुकानातून कामगाराने चोरले 17.03 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने

मुरुगन नाडार (वय 52, रा.माळुंगे इंगळे, ता.खेड, जि.पुणे) या आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध चालू आहे.13 सप्टेंबर रोजी दुपारी 3.50 च्या सुमारास महाळुंगे इंगळे गावाच्या हद्दीत आरोपीने एकूण 2 लाख 80 हजार 150 रुपये किमतीचा 11 किलो 206 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीकरिता आणला होता. हा गांजा त्याने एका अज्ञात व्यक्तीकडून आणल्याचे नाडार यांने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.