Browsing Tag

लेटेस्ट क्राइम न्यूज

Crime News : गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) दुपारी बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे करण्यात आली.सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी…

Pune News : अंधश्रद्धेच्या नावाखाली उच्चशिक्षित सुनेसोबत अघोरी कृत्य; पतीसह सासरच्याविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली एका 26 वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा अमानुष छळ करण्यात आला.काळे कपडे घातल्यास तुला मूल होणार नाही, अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे यासारखे…

Talegaon News : राजकीय बदनामीसाठी विरोधकांकडून खोटे आरोप – सुधाकर शेळके

एमपीसी न्यूज - नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बदनामी करण्यासाठी आपल्या विरुद्ध  ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा प्रत्यारोप मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांनी केला आहे.सुधाकर शेळके…

Crime News : ‘सेक्स तंत्र’ लैंगिक प्रशिक्षण देण्याच्या जाहिरातीने पुण्यात खळबळ

एमपीसी न्यूज - पुण्यात सोशल मीडियावरील एका जाहिरातीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर सेक्स तंत्र नावाने नवरात्र स्पेशल कॅम्प म्हणून एक जाहिरात वायरल झाली.या जाहिरातीद्वारे एक ते तीन ऑक्टोबर दरम्यान लैंगिक प्रशिक्षण देणार…

Moshi News : घराची जुनी भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडल्याने रूममधील दोघे मृत्युमुखी

एमपीसी न्यूज - मोशीमध्ये घराची जुनी भिंत शेजारील पत्र्याच्या रूमवर पडल्याने रूममधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.याबाबत अधिक माहिती देताना प्रदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे म्हणाले की, ही घटना मोशीमधील साईकृपा…

Pune News : जळगाव येथील पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा – संभाजी ब्रिगेडची…

एमपीसी न्यूज - मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.मात्र ही कारवाई तात्पुरती असून त्याबाबत मराठा समाज नाखुशच आहे.संबंधित पोलिस निरीक्षकाला शासनाच्या सेवेतून…

Breaking News : छोटा रावणला अटक

एमपीसी न्यूज - छोटा रावण नावाच्या पाहिजे असलेल्या गुंडाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दुजोरा दिला आहे.…

Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - 2.80 लाख रुपये किमतीचा 11 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकास म्हाळुंगे चौकी पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत संदीप पाटील, (वय 38, पोलीस नाईक, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली…

Crime News : नातीनेच केला आजीचा खून

एमपीसी न्यूज - काल वारजे भागात झालेल्या 70 वर्षीय महिलेचा खून तिच्या नातीने केला असल्याचं आता समोर आले आहे.चोरी केल्याचा बनाव करून नातीनेच आपल्या आजीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.नात गौरी सुनिल डांगे (वय 24, रा. आकाश नगर…

Crime News : पुण्यात दोघी मैत्रिणींची आत्महत्या,एकीची गळफास तर दुसरीची इमारतीवरून उडी

एमपीसी न्यूज - मंगळवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीवाश्यकंठस्य मैत्रिणी असलेल्या 19 वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केली.एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर एकीने इमारतीच्या पाचव्या…