Browsing Tag

लेटेस्ट क्राइम न्यूज

Crime News : पुणे महापालिकेचा कनिष्ठ अभियंता लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज - केलेल्या कामाचे प्रलंबित असलेले बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर पुणे महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्याला पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली.व्यंकटेश लक्ष्मण पाटील…

Crime News : अटकेची भीती दाखवल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर…

एमपीसी न्यूज - पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवल्याने जामीनदारावर दबाव आणला.त्याला अटक करण्याची भीती दाखवली.या भीतीपोटी जामीनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली.…

Pune District News : नको म्हणत असतानाही खेळायला गेला, 10 वर्षीय चिमुरड्याला पित्याची जबर मारहाण

एमपीसी न्यूज - नको म्हणत असतानाही खेळण्यासाठी घराबाहेर गेल्याने संतप्त झालेल्या एका पित्याने स्वतःच्याच दहा वर्षीय मुलाला जबर मारहाण केली.पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या…

Crime News : भाजप नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात भाजपचा पदाधिकारी असलेल्या एका नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.शेतमजुराची अल्पवयीन मुलगी असलेल्या तरुणीला जीवे मारण्याची…

Crime News : विसर्जना दिवशीच तळेगावमध्ये टोळक्याचा राडा; दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – मंडळाची विसर्जन मिरवणूक चांगली केली म्हणून विरोधी गटाने दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले.हा प्रकार तळेगावातील भेगडे आळी येथे शुक्रवारी (दि.9) मध्य रात्री साडेबारा वाजता घडला.पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली आहे.…

Crime News : गुन्ह्यांची शंभरी पार करणाऱ्या चोर राजाला शस्त्र व 42 तोळ्याच्या सोन्यासह अटक

एमपीसी न्यूज – पुणे परिसरात एक नाही दोन नाही तर तब्बल 14 घरफोड्या करणारा,पुणे - पिंपरी चिंचवड परिसरात 100 च्या वर गुन्ह्यांची नोंद असणारा चोर राजाला पुणे पोलिसांनी पिस्टल,जिवंत काडतुसे व 42 तोळे सोन्यासह कात्रज येथून अटक केली आहे.ही कारवाई…

kasarwadi News : पीएमपीएलने पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी मृत्यूमुखी

एमपीसी न्यूज - पीएमपीएल बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.याबाबत ताराचंद राठोड, (वय 53, रा. ता. पडेगाव, जि. औरंगाबाद, मूळ रा. कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जावेद शेख…

Crime News : प्रवासा दरम्यान महिलेकडील 2.85 लाखाच्या मालाची चोरी

एमपीसी न्यूज - बस व रिक्षामधून प्रवास करताना एका महिलेची 2.85 लाख रुपयांचा माल असलेली कापडी पिशवी चोरट्याने चोरल्याची घटना मंगळवारी (दि.6) घडली आहे.याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अज्ञात चोरट्याच्या विरोधात…

Crime News : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या किरकोळ भांडणातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केली आहे. ही घटना दिघी येथे सोमवारी (दि.5)  रात्री पावणेदहा वाजता घडली.या टोळक्यातील चार आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली आहे.राहूल हरिभाऊ अंधारे (वय 19…

Crime News: अपहरण करून मोबाईल व गाडी चोरली

एमपीसी न्यूज – अपहरण करून तरूणाचा मोबाईल व कार चोरल्याची घटना निगडी येथील पवळे ब्रीजजवळ रविवारी (दि.4) रात्री आठ वाजता घडली.याप्रकरणी अशोक सोमचंद जाधव (वय 25 रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली असून चार अनोळखी इसामविरोधात गुन्हा दाखल…