Browsing Tag

क्षत्रिय घांची समाज मंदिर

Rahatani : मंदिरात दर्शन घेण्यावरून एकास मारहाण; 14 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - समाज मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या (Rahatani)एका व्यक्तीला 14 जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी क्षत्रिय घांची समाज मंदिराजवळ रहाटणी येथे घडली. प्रकाश रूपचंद सोळंकी (वय 35, रा. शिवाजीनगर,…