Browsing Tag

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Pune : आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - हवामान विभागाने पावसाच्या संदर्भात जिल्ह्यात 22 जुलै पर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केले असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.…

Pune : पुणे चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार रस्ता हा प्रकल्प केवळ पुण्यासाठीच (Pune) नव्हे तर राज्य आणि देशाच्यादृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून सर्व जमीनधारकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पासाठीच्या…

Pune : ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात वैयक्तिक योजनांचा लाभ देण्याची पूर्वतयारी करा

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Pune) उपस्थितीत पुरंदर येथे 3 जुलै रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी,…

Pune : पुण्यात आज लाक्षणीक हेल्मेट दिवस

एमपीसी न्यूज – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज (बुधवारी) लाक्षणीक हेल्मेट दिवस साजरा कऱण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज शहरात दुचाकीस्वार सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात येताना आणि कार्यालयातून घरी परत जाताना…

Pune : पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव

एमपीसी न्यूज -  आषाढी पालखी (Pune ) सोहळा देहू, आळंदी ते पंढरपूर असा दिनांक 10 जून ते 13 जुलै 2023 या कालावधीत होणार आहे. सोहळ्यासोबत सुमारे 5 ते 6 लाख वारकरी पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गांवरून सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Pune : व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज ( Pune ) नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज…

Pune : काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी 18 एप्रिल पासून पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर 31 रूपये करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे 21 रूपये करण्यात आले आहे, (Pune)…

Pune News : जलयुक्त शिवार अभियान 2.0; जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

एमपीसी न्यूज : शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार (Pune News) अभियान 2.0’ जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व…

Bye-Election :  दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा

एमपीसी न्यूज - दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने (Bye-Election) ‘पीडब्ल्यूडी ॲप’(सक्षम-ईसीआय)  तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान…

Pune News : ओमानच्या प्रतिनिधींचे पुण्यात आगमन, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले स्वागत

एमपीसी न्यूज : पुणे येथे 16 व 17 जानेवारी रोजी आयोजित जी- 20 बैठकीसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले.(Pune News) यामध्ये रशिया, ओमान आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅंड डेव्हलपमेंटच्या सदस्यांचा…