Browsing Tag

नानेकरवाडी चाकण

Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने (Chakan)दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नानेकरवाडी चाकण येथे घडली. किरण गिरेश्वर गवळे (वय…