Browsing Tag

पोलीस

Chikhali : सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज - टेम्पोतून वाहतूक होत असणारा तब्बल सव्वा दोन लाखांचा गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथील आळंदी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सचिन…

Bhosari : थंड चहा दिल्यावरून पतीची पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - थंड चहा दिल्याच्या कारणावरून पटीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास खंडेवस्ती झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे घडली. याप्रकरणी पत्नी कविता महेंद्र भालेराव (वय 30, रा. खंडेवस्ती…

Bhosari : सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील मॅसेज पाठवून त्यांचा विनयभंग करण्यात आला. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून कारचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - पाण्याचा टँकर आडवा लावून कार चालकासोबत भांडण केले. यात टँकर चालकाने लोखंडी पाना कार चालकाच्या डोक्यात मारला. ही घटना हिंजवडी वाकड रोडवर पंचरत्न चौकात मंगळवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली. दामोदर बाळासाहेब कदम (वय 38,…

Pimpri : वाहतूक पोलीसच करतात बेकायदेशीर प्रवास

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम अतिशय कठोर केले असले तरी त्यातून वाहतूक पोलिसांना वगळण्यात आले की काय अशी शंका निर्माण होत आहे. कारण एक वाहतूक पोलीस रिक्षामध्ये चालकासोबत बसून मोरवाडी चौकातून प्रवास करताना आढळून आला.…

Sangvi : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर प्रियकराने प्रेयसीकडे लग्नाची मागणी केली. यासाठी प्रेयसीने नकार दिला. यावरून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीचा चाकूने खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःच्या हाताची नस देखील कापून…

Shivajinagar- विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण केल्याप्रकरणी त्या शिक्षकास अटक

एमपीसी न्यूज - चित्र काढली नाहीत म्हणून विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण करणा-या शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिक्षक संदीप गाडे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.  प्रसन्न पाटील या विद्यार्थ्याला गाडे याने बेदम मारहाण केली…

Bhosari : पिस्तूल विक्री करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्री करणा-या दोन तरुणांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 92 हजार 400 रुपये किमतीच्या तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मोहन सुभाष कोळी (वय 21, रा.…

Wakad : दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्यावरून इसमाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली. अनिल भीमराव नाईकवाडे (वय 49, रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…

Bhosasri : पाण्याची बाटली न दिल्याने दुकानाची तोडफोड

एमपीसी न्यूज - पाण्याची बाटली न दिल्याच्या रागातून एकाने दुकानात घुसून तोडफोड केली. ही घटना संभाजी कॉलनी मोशी येथे शनिवारी (दि. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पायल राजाराम चौधरी (वय 24, रा. संभाजी कॉलनी, मोशी) यांनी याप्रकरणी…