Browsing Tag

फळभाज्यांचे भाव स्थिर

Vegetable prices : गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ ; टोमॅटोचे भाव घटले

एमपीसी न्यूज - गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी बाजारात गाजर, काकडी, कोबीच्या भावात वाढ झाली. तर टोमॅटोचे भाव घटले आहेत.(Vegetable prices) अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारात राज्याच्या विविध…