Browsing Tag

महसूल गुप्तचर संचलनालय

Pune : पुणे विमानतळावर दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो सोने डीआरआयने केले जप्त

एमपीसी न्यूज - पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Pune) दुबईहून तस्करी करून आणलेले 6  किलो 912  ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. पुणे आंतराष्ट्रीय…