Browsing Tag

लेटेस्ट मराठी बातम्या

Marathi Language : मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनास सादर – मंत्री दीपक केसरकर

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसुदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे.(Marathi Language) मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी हा अहवाल सादर…

Pune : जेजुरी गडावरील अतिक्रमण हटवा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेले जेजुरी येथील गडावर अतिक्रमण वाढले आहे. वाढलेले अतिक्रमण काढण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते (Pune) प्रदीप नाईक यांनी केली. नाईक यांनी याबाबत जिल्हाधिकारी…

Pune : सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक (Pune) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर…

PCMC : पाणीपुरवठा सुरळीत करा; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज : पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा.(PCMC) पावसाळ्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे करण्यात यावी. पदपथांवर उभारण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात यावी, रस्त्यावरील अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले…

PCMC : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी आणि नुकसान भरपाई देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावे, असे आदेश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका…

Mhalunge : चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज : शौचालयात जाऊन चार वर्षीय मुलीवर (Mhalunge) लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) वराळे गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pune : बीआरओ कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात तांत्रिक संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग…

एमपीसी न्यूज - स्थापना दिवसानिमित्त, संरक्षण राज्य मंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील केंद्राच्या आवारात बीआरओ तांत्रिक प्रशिक्षण संकुल आणि स्वयंचलित ड्रायव्हिंग ट्रॅकचे उद्घाटन झाले.(Pune) या सुविधांमुळे सीमा रस्ते संघटना कर्मचार्‍यांचा…

Chinchwad : सामाजिक समरसता गुरुकुलमध्ये मिळणारे सर्वांगीण शिक्षण समाजाला प्रेरणा देईल

एमपीसी न्यूज - क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळत आहे. (Chinchwad) समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना इथे उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. ही खरोखर प्रेरणा…

Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विशेष विमानाची सोय

एमपीसी न्यूज : मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. (Manipur violence) त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय करण्याचे आदेश मुख्यमंत्री…

Pune : कलाकारांना आर्थिक सहकार्य करण्याची शासनाने भूमिका घ्यावी – पालकमंत्री

एमपीसी न्यूज : व्यंगचित्र या छोट्याशा कलाकृतीतून समाजातील न्यून दाखविले जाते. समाज आणि राजकारण्यांना ठिकाणावर आणण्याचे आणि चिमटे काढून अंकुश ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून व्यंगचित्रांना महत्त्व आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक, उच्चशिक्षण…