Browsing Tag

वॉशिंग मशीन कंपनी

 Shirgaon : एसी, टीव्ही, वॉशिंग मशीन कंपनीस न पुरवता दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीला एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीन देण्यासाठी कंपनीकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर कंपनीस त्या वस्तू न पुरवता फसवणूक केली. याप्रकरणी पुरवठा दारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत…