Browsing Tag

सांगवी पोलीस स्टेशन

Sangvi Crime News : मोबाईलवर मेसेज टाईप करत निघालेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - मोबाईल फोनवर मेसेज टाईप करत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दत्त आश्रमासमोर जुनी सांगवी येथे घडली. याबाबत 19 फेब्रुवारी…

Sangvi News : कॉलगर्ल म्हणून महिलेचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कॉलगर्ल असल्याची बनावट प्रोफाइल तयार करून एका महिलेचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड करून तिचा विनयभंग केला. याबाबत मुंबई येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत…

Sangvi : तथाकथित भाईचा केशकर्तनालयात राडा; दोघांवर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - तथाकथित भाई आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून केशकर्तनालयात जाऊन राडा केला. केशकर्तनालयात केस कापत असलेल्या तरुणासह त्याच्या एका मित्रावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी जुनी सांगवी येथे घडली.…

Sangvi : घरासमोर येऊन तरुणीवर ऍसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरासमोर येऊन घरासमोरील वाहनांची तोडफोड करून आईवडिलांना शिवीगाळ केली. तसेच तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) पहाटे एकच्या सुमारास मोरया पार्क व सुवर्ण पार्क पिंपळे…

Chinchwad : मेडिकल दुकानाचे शटर उचकटून रबरी स्टॅम्प चोरीला

एमपीसी न्यूज - रबर स्टॅम्प चोरण्यासाठी एका चोरट्याने मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील रबरी स्टॅम्प पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे नवी सांगवी येथे उघडकीस आली.नवनाथ जालिंदर ससाणे (वय 32, रा. समर्थनगर, नवी सांगवी)…

Sangvi : कामावरून उशिरा येत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीला दररोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 23) पहाटे सव्वा चारच्या सुमारास वैदूवस्ती सांगवी येथे घडली.शैला लोखंडे (वय 45, रा.…

Sangvi : व्यवसायातील दोन भागीदारांकडून एका भागीदाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - भागीदारीत सुरू असलेल्या जीमच्या व्यवसायात दोन भागीदारांनी एका भागीदाराची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजीव सुरेश कदम (वय 73 रा. संगमवाडी, खडकी) आणि नीलेश…

Sangvi : फ्लॅटच्या वादातून चौघांची महिलेस मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - फ्लॅटच्या वादातून चौघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना विनायकनगर, नवी सांगवी येथे रविवारी (दि. 6) घडली.सोनाली सुहास बनसोडे (वय 40, रा. रवीकिरण अपार्टमेंट, विनायकनगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात…