Pimpri : ‘वन क्लू’ अन् खुनाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात
एमपीसी न्यूज - प्रॉपर प्लॅनर, मारेकरी आणि वॉचर असा त्रिस्तरीय कट करत (Pimpri) चिखली येथे एका तरुणाचा खून झाला. खुनाच्या घटनेवेळी मुख्य मारेकरी गोवा येथून सगळी सूत्रे हलवत होता. त्यानंतर तो त्याच्या तीन साथीदारांसोबत गुजरात, मध्यप्रदेश,…