Browsing Tag

हिंजवडी पोलीस स्टेशन

Hinjawadi : कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले

एमपीसी न्यूज - कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज-देहूरोड…

Hinjawadi : शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळले सात दिवसांचे स्त्री अर्भक

एमपीसी न्यूज - शेतात खड्डा खोदून पुरून त्यावर काटेकुटे टाकलेल्या अवस्थेत सात दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक हिंजवडी जवळ माण येथे मुळा नदीच्या किनारी आढळले आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. मोहन…

Hinajwadi : शॉक लागून तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथील भोईरवाडी, जय गणेश कॉलनी येथ घडली.…

Hinjawadi : मारुंजीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील कोलते-पाटील सोसायटी जवळ असलेल्या…

Hinjwadi: प्रियकराने तरूणीचे सोशल मिडियावर टाकले अश्लील फोटो, गळा दाबून खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. तरुणीच्या मोबाईलमधील इतर मुलांचे फोटो पाहून चिडलेल्या प्रियकराने तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबून बेशुध्द करत तिच्या मोबाईलवरून अश्लील…

Hinjawadi : घरफोडी करून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून 1 लाख 75 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी मारुंजी येथे घडली. गोविंद शहाजी चव्हाण (वय 35, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Hinjawadi : चोरीच्या आरोपाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

एमपीसी न्यूज - चोरीच्या आरोपाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारसाई येथे घडली. सिकंदर शव्वाल शेख (वय 32, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे)…