Browsing Tag

15 thousand cash

Bhosari : घरफोडी करून पळून जाणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज - घरफोडी करून दोघांनी 15 हजारांची रोकड(Bhosari) चोरली. त्यानंतर पळून जात असताना नागरिकांनी त्यातील एका चोरट्याला पकडले. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास इंद्रायणी नगर भोसरी येथे घडली. …