Browsing Tag

164 incidents of rape in 12 months

Chinchwad News : ‘ती’ होतेय वासनांधतेची शिकार; 12 महिन्यात बलात्काराच्या 164 घटना

एमपीसी न्यूज - वासनांध पुरुषी अहंकार आणि मानसिकतेच्या गराड्यात ती अजूनही अडकली आहे. विश्वास संपादन करून, लग्न, मैत्री अशी वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्या स्वप्नांचा चुराडा केला जातो. नंतर तिच्यावर बलात्कार करून तिच्यासह तिच्या भावनांना देखील…