Browsing Tag

Alandi rain update

Alandi : आळंदीत अवकाळी पावसाची ऐन दिवाळीत जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज : आळंदी शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून (Alandi) ढगाळ स्वरूपाचे वातावरण दिसून येत होते. आज (दि.10) शुक्रवारी सायंकाळी साडेसहा सुमारास विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी…

Alandi : आळंदीमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या (Alandi सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी 4 च्या सुमारास शहरात पावसाने पूर्णपणे ढगाळ वातावरण झाले होते. साडेपाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व मोठ्या प्रमाणात…

Alandi : आळंदीत अवकळी पावसाची जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज : आळंदी येथे साडेआठच्या सुमारास अवकाळी पावसाने (Alandi) जोरदार हजेरी लावली.  आळंदीसह पंचक्रोशीतील गावांमध्येही वादळी वाऱ्यासह व ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू होता. आळंदीमधील रस्त्यावर सर्वत्र पाणी वाहत असल्याचे…

Alandi : सततच्या वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या आजाराने आळंदीमधील नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : पावसाच्या विश्रांतीनंतर आळंदी शहरात (Alandi) मागील काही दिवस सकाळचे अल्पशा प्रमाणात ऊन, तर दिवसभर बराच वेळ ढगाळ वातावरण राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. सततच्या या वातावरण बदलामुळे त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाला आहे.…

Alandi : आळंदीत पावसाची जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज आळंदीत (Alandi) सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानकपणे जोराचा पाऊस सुरू झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. कामानिमित्त पायी बाहेर पडलेले व काही दुचाकी वाहन…