Alandi : आळंदीमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये संध्याकाळी साडेपाचच्या (Alandi सुमारास अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी 4 च्या सुमारास शहरात पावसाने पूर्णपणे ढगाळ वातावरण झाले होते. साडेपाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व मोठ्या प्रमाणात विजेच्या चाललेल्या कडकडाटांमुळे शहरातील वीज पुरवठा काही वेळ खंडीत करण्यात आला होता.

अवकाळी पडलेल्या या पावसांच्या सरींमध्ये आळंदी नागरिकांनी भिजत यावेळी आनंद लुटला. सलग दुसऱ्या दिवशी आळंदीमध्ये पाऊस पडल्याने शहरातील वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.

Influenza H3N2 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सतर्क; ‘या’ रुग्णालयात होणार उपचार

हलक्या सरी संपल्या तरीही आजूबाजूच्या परिसरात झालेल्या अवकाळी (Alandi) पावसाच्या वातावरणामुळे ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात ऐकू येत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.