Browsing Tag

arrest

Chinchwad : नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या; सायबर सेलची…

एमपीसी न्यूज - एका कंपनीचा पुण्यात विस्तार होणार असून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. अशी बतावणी करून तरुणाला कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची दोन लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना…

Pune : अल्पवयीन मुलीला पळविल्या प्रकरणातील फरार आरोपी वर्षभरानंतर पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणातील फरार आरोपी तब्बल वर्षभरानंतर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याला सिंधूदुर्ग कणकवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी जनता वसाहत येथून एका मजुराने आपल्या…

Talegaon : पुणे-मुंबई मार्गावर प्रवाशांना लुटणारे दोघे गजाआड; तळेगाव पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई या मार्गावर प्रवासी म्हणून बसवून रस्त्यामध्ये त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पप्पू शिवाजी कांबळे आणि सनी…

Dighi : एजंटवर वार करून लुटल्या प्रकरणी आरोपीला अटक; दोन अल्पवयीन ताब्यात

एमपीसी न्यूज - फायनान्स कंपनीच्या एजंटला भरदिवसा रस्त्यात अडवणूक  करून कोयत्याने वार करत लाखाची रक्कम लुटल्या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना १७ एप्रिलला दिघी परिसरात घडली होती. गुन्हे शाखा…

Pune : लाचखोर पोलीस नाईक विनायक मोहिते याला रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान तक्रादाराकडे सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते (वय ४५, ब.नं. ५३४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ…

Dehuroad : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत; खंडणी दरोडाविरोधी पथकाची कारवाई 

एमपीसी न्यूज- देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. बुधवारी (दि.३) निगडीतील ओटा स्कीम परिसरात खंडणी दरोडा विरोधी पथकाने ही केली. नरेश उर्फ प्रांजल सुनील घनवट (वय २४,…

Lonavala: वॅक्स म्युझियममध्ये चोरी करणारे तिघे गजाआड; राजस्थानमधून घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - येथील सुनील वॅक्स म्युझियममध्ये चोरी करत गल्ल्यामधील सुमारे दोन लाख रुपये रोख, दोन संगणकाचे माॅनिटर आणि एक एलईडी टिव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरुन राजस्थान येथे पोबारा केलेल्या तिघांना अटक करण्यात लोणावळा शहर…

Dehuroad : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- ओळखीच्या बहाण्याने घरात आलेल्या नराधमाने आठ वर्षाच्या मुलीशी लैगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रविवारी (दि.३१) देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली.या प्रकरणी पीडितेच्या ३० वर्षीय आईने फिर्याद दिली असून…

Hinjawadi : गांजा बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बाणेर येथील मोहननगरमध्ये शनिवारी (दि. 2) दुपारी तीनच्या सुमारास केली. आरोपींकडून 1 लाख 11 हजार 260 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला…

Pimpri : किरकोळ कारणावरून एकावर चॉपरने वार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून एकावर चॉपरने वार केले. ही घटना पिंपरी येथे रविवारी (दि. 10) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याप्रकरणी ज्वाला उर्फ उदय केदारसिंग गुरखा (वय 27, रा. खराळवाडी,…