Browsing Tag

Ayodhya

Pimple Saudagar : श्रीराम मंदिराच्या 5000 प्रतिमूर्तीचे वाटप करणार – उमेश काटे

एमपीसी न्यूज - “सज्ज झाली आयोध्यानगरी, राम अवतरणार घरोघरी!” अशी घोषणा देत अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या 5000 प्रतिमूर्तीचे वाटप करणार असल्याची माहिती उमेश काटे युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष (Pimple Saudagar) उमेश काटे यांनी दिली. 22 जानेवारी…

Pune : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे (Pune) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा प्रारंभ…

Pimple Saudagar : रहाटणी- पिंपळे सौदागर येथे प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण; विविध…

एमपीसी न्यूज : आयोध्या राम नगरी येथे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्राण‌प्रतिष्ठापणा सोहळा (Pimple Saudagar) आयोजित केला आहे, हा ऐतिहासिक सोहळा नागरिकांना पाहता यावा याचे साक्षीदार होता यावे त्या निमित्त रहाटणी पिपंळे…

Pimpri : श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी शासकीय सुट्टी, आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज - अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन (Pimpri) आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले आहे. या निर्णयाचे भाजपा आमदार महेश…

Pune : राममंदिर सोहळ्यानिमित्त पुणे महानगर समितीतर्फे 13 लाख कुटुंबाशी संपर्क

एमपीसी न्यूज : अयोध्येत साकारण्यात आलेल्या (Pune) भव्य मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होते आहे. यानिमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या, पुणे महानगर समितीतर्फे राबवण्यात आलेल्या…

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर

एमपीसी न्यूज - अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात (Ram Mandir) संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. श्रीराम लल्लाचा…

Pimpri : ‘जात, पात छोडो, हिंदू राष्ट्र को जोडो’चा विचार घेऊन शनिवारी शोभायात्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज -  अयोध्या येथे 22 जानेवारीला श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Pimpri) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि यामधे पिंपरी चिंचवड…

Maharashtra : राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका, असे आवाहन (Maharashtra) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. राम मंदिराच्या शिलान्यासा निमित्ताने राज्यभरात कारसेवकांसाठी आरत्यांसह चांगले उपक्रम राबवा, असेही त्यांनी सांगितले. मंदिर…

Pune : काँग्रेसला ‘हिंदूविरोधी दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न हास्यास्पद व राजकीय बाल्यावस्था…

एमपीसी न्यूज - धर्मशास्त्रानुसार, अर्धवट बांधलेल्या मंदिरात (Pune) मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिर उदधाटन अयोग्य असल्यानेच ‘चार ही धामच्या’ शंकराचार्यांनी बहिष्कार टाकणे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर देशाची सभ्यता आणि संस्कृतीसाठी…

Chinchwad : सेवाभावी डॉक्टर विकसित भारताचे ‘ॲम्बॅसिडर’!

एमपीसी न्यूज - प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये मंदिर (Chinchwad) आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या पिढीला हा दिवस पहायला मिळाला. ‘‘आत्मनिर्भर भारत’’ हा मोदींचा…