Browsing Tag

Badalwadi

Talegaon : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून

एमपीसी न्यूज - सोबत दारू पित असताना झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका मित्राचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील बधलवाडी (Talegaon) येथे घडली.  अमोल मारुती बधाले (वय 32, रा.…

Maval : दुचाकी व कंटेनरच्या अपघातात एक जण जखमी तर एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कंटेनर व दुचाकीच्या अपघातात (Maval) एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी मावळ तालुक्यातील बदलवाडी येथे घडला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात राहुल गणपत शिंदे (वय 38 रा आंबी) यांनी…