Browsing Tag

baramati crime

Baramati Crime News : अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर बलात्काराचा प्रकार उघड, एकावर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला आहे. प्रतीक रासकर, असे या आरोपीचे नाव आहे. बारामती पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण बलात्कार…

Baramati Crime : सातारा व सांगली येथे विक्रीसाठी आंध्रप्रदेशातून आणलेला 312 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - आंध्र प्रदेशमधून सातारा व सांगली येथे विक्रीसाठी आणलेला 312 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. बारामती पोलिसांनी सोमवारी (दि.21) रात्री ही कारवाई केली आहे. याप्रकरणी विजय…

Baramati: संतापजनक! पैशांसाठी सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला काढलं घराबाहेर!

एमपीसी न्यूज - माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी सासू-सासर्‍यांनीच सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला घरातून बाहेर काढले. 24 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून पती आणि सासू-सासरे यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस…

Baramati : कळशी आणि हंड्यांमध्ये लपवलेला एक लाखाचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज : बारामती शहरातील अनंतनगर येथील एक गल्लीत गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एका घरातून कळशी आणि हंड्यांमध्ये जपून ठेवलेला एक लाख रुपये 3 किलो 225 ग्रॅम गांजा जप्त…

Baramati : रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - रोडरोमियोंच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती येथून आज बुधवारी उघकीस आला आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. …