Browsing Tag

Bebadohal

Maval : कंपनीमधील कामे सांगतात म्हणून मॅनेजरवर जिवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - सतत कामे (Maval) सांगतो म्हणत कंपनी मॅनेजर वर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.19) बेबडओहळ, मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी किरण मानसिंग भोसले (वय 47 रा.मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद…